*दोन्ही जिल्ह्यात अस्तित्व नसलेले निलेश राणे खासदार झाले हे दोन्ही जिल्ह्याचे दुर्दैव
*खासदार राऊत यांच्या दोन वेळा पराभूत झाल्यानेच माजी खासदार नीलेश राणे व्यथित *संजय पडते यांची टीका* सिंधूदुर्गनगरी ता ११ खासदार विनायक राऊत यांच्याकडून दोन वेळा पराभव झाल्याने व्यथित माजी खा. निलेश राणे विद्यमान खा. राऊत यांना फटके देण्यासारखे बेताल वक्तव्य करत आहेत. मुळात ज्यांचे अस्तित्वच जिल्ह्यात नाही अशी व्यक्ती २००९ च्या निवडणुकीत खासदार झाली हे…
