कणकवलीत तीन ठिकाणी पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार…
२८ एप्रिलला मतदान ; ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज.. कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीअंतर्गत तळेरे, दारिस्ते व घोणसरी येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये कासार्डे प्रभाग…
