महिला आरक्षणावर काँग्रेसचा ‘डबल गेम’,साक्षी वंजारींनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी…
श्वेता कोरगावकर:डिलिमिटेशन’ मतदारसंघ पुनर्रचना या संकल्पनेचा वंजारी यांनी अभ्यास केला आहे का..? ⚡सावंतवाडी, ता.१९-:महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका ही हतबल आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केला आहे. तसेच या विषयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांनी अभ्यासपूर्ण वक्तव्य करावे, असा टोला त्यांनी लगावला. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात…
