हिंदू कॉलनी कुडाळ येथे ओपन जिम चा शुभारंभ

*सौ. संध्या तेरसे यांनी केलेल्या प्रयत्नाना यश* *💫कुडाळ दि.१६-:* जिल्हा क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत कुडाळ नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ. संध्या तेरसे यांच्या मागणी आणि पाठपुराव्याने कुडाळ नगरपंचायतीस मंजूर झालेल्या ओपन जिम चा शुभारंभ हिंदू नववर्षाचे औचित्य साधत हिंदू कॉलनी कुडाळ येथे करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, हिंदू…

Read More

पांडव पाऊलखुणा झाकल्या होत्या काचेच्या बाटल्यानी…

तळीरामांची विकृत कृती;ब्यूटी ऑन व्हील्सने केली स्वच्छ्ता *💫मालवण दि.१६-:* पांडव पाऊलखुणांच्या भूमीत तळी रामानी रित्या करुन फेकलेल्या काचेच्या बाटल्या ‘ब्युटी ऑन व्हील्स’ ने एकत्र करून केली परिसराची स्वच्छता. पेंडूर आपधारणा माळ परिसरात बरीशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. पांडवांची पाऊले ,आपधारणा टेकडी ,पाझर तलाव ,बाजूला पेंडूर तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक आपल्या कुटुंबासमवेत…

Read More

जखमी समुद्री गरुडाचे प्राण वाचविले…

निवती येथील दीपेश मेतर यानी जपले पक्षी प्रेम *सावंतवाडी-:* नीवती येथे दिपेश मेतर यांना १४ एप्रिल रोजी एक समुद्री गरुड जख्मी अवस्थेत सापडला होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती वी फॉर यू या संस्थेच्या उपाध्यक्ष संपदा तुळसकर यांना दिली होती. यानंतर संपदा तुळसकर यांनी सर्वेश पार्सेकर यांच्या माध्यमातून वन अधिकारी अमृत शिंदे यांना संपर्क साधत वन…

Read More

शिक्षण समितिच्याच यादिला दिली पालकमंत्र्यांनी मान्यता…

पहिल्या यादी विरोधात न्यायालयात जाण्याचा रणजीत देसाई यानी दिला होता इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने तयार करून पाठविलेल्या आराखड्या बाहेरिल कामे पालकमंत्री उदय सामंत यानी घेतल्याने उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई यानी दिला होता. त्यानंतर पालकमंत्री सामंत यानी शिक्षण समितीने पाठविलेला आराखडा स्वीकारत त्यातील कामाना मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती…

Read More

विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर…

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली पाहणी *💫कणकवली दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक बेडची आवश्यकता असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून ताबडतोब विजयराव नाईक फार्मसी कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटर साठी उपलब्ध करून दिली आहे. शासनाच्या माध्यमातून या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु…

Read More

वैभववाडी तालुक्यातील दिगशी व सांगूळवाडी कोविड सेंटरला प्रांताधिकारी यांची भेट…

*💫वैभववाडी दि.१५-:* वैभववाडी तालुक्यासह दिगशी येथील आरटीपीसीआर टेस्ट सेंटर व सांगूळवाडी कोविड सेंटरला कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 400 पेक्षा जास्त आकडा कोरोना बाधीत झालेल्या रुग्णांचा आहे.दिगशी गावात 139 लोकांचे स्वॅब घेण्यात आले . त्यापैकी 63 रुग्ण पॉझिटिव…

Read More

दिगवळे रस्ताप्रश्नी शिवसेना आक्रमक..

बीडीओवर प्रश्नांचा भडिमार;शनिवारपर्यंत रस्ता खुला न झाल्यास सेना स्टाईल वापरण्याचा सावंत, पारकर यांचा इशारा *💫कणकवली दि.१५-:* दिगवळे गावातील रस्त्याप्रश्नी शनिवार पर्यतची डेडलाईन दिली जाईल. रविवारी जरी १४४ लागू असले तरी त्या कलमाची पर्वा न करता शिवसेना हा रस्ता खुला करेल. शिवसेनेला मदत करणाऱ्या कणकवली तालुक्यातील सरपंचांना कणकवली पंचायत समितीकडून त्रास देण्याची पद्धत बंद झाली पाहिजे…

Read More

लॉकडाऊन असताना कोचिंग क्लासमध्ये सराव पेपर आणले तपासणीसाठी…

ह्यूमन राइट्सच्या वेंगुर्लेकर यानी वेधले क्लास संचालकांचे लक्ष;मुलांना घराबाहेर न पडण्याच्या दिल्या सूचना *💫सावंतवाडी दि.१५-:* शहरात एका कोचींग क्लासमध्ये दहावीचे विद्यार्थी पुर्वतयारीचे पेपर चेकिंगसाठी आणून देत होते. हा प्रकार ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांना समजताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. संचारबंदी असाताना मुलं टू व्हीलर गाड्या घेऊन त्या कोचींग क्लासमध्ये पेपर आणून…

Read More

सावंतवाडी तालुक्‍यात आज कोरोनाचे २५ रुग्ण सापडले…

*सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २५ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १५ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा १, सालईवाडा ७, खासकीलवाडा २, तर ग्रामीण भागात नेमळे, रोणापाल, डिंगणे, शेर्ले, बांदा, इन्सुली, सांगेली, कुणकेरी, आंबोली, या गावात प्रत्येकी एक – एक…

Read More

जलजीवन मिशनचे ६४ टक्के जिल्ह्यात काम…

जलव्यवस्थापन सभेत कार्यकारी अभियंता पाताडे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी-: जल जीवन मिशन योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे .आतापर्यंत ६४.०७ टक्के नळ जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा…

Read More
You cannot copy content of this page