सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार….

विविध पदे व समिती पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीने विविध पदांवर निवडी जाहीर करत कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.तसेच विविध समित्या गठीत करून त्यावर पदाधिकारी नेमण्यात आले आहेत.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज घोषित केल्या आहेत. संघटनेचे नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. प्रमुख मार्गदर्शक- श्री.विजय मुकुंद चव्हाण,श्री.ऍड.अनिल निरवडेकर ,सल्लागार मार्गदर्शक- श्री.अनंत ओटवणेकर,श्री.आत्माराम ओटवणेकर,श्री.प्रकाश स. चव्हाण,श्री.नंदन वेंगुर्लेकर स्वीकृत सदस्य- श्री.के.टी.चव्हाण,श्री.प्रकाश वाघेरकर,प्रवक्ता-श्री.सुनील राजाराम जाधव संघटन मार्गदर्शक-श्री.बाबुराव चव्हाण (कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले,दोडामार्ग तालुके) श्री.शरद जाधव (कणकवली,मालवण,देवगड,वैभववाडी तालुके) कायदेशीर सल्लागार-ऍड.हृदयनाथ तातू चव्हाण,ऍड.सिद्धार्थ राजन कुडाळकर,ऍड.अभिषेक रामकृष्ण चव्हाण. संत रविदास भवन समिती प्रमुख-श्री.श्रीराम चव्हाण, सहप्रमुख-श्री.सुधीर जाधव, सहप्रमुख-श्री.कृष्णा तुकाराम चव्हाण,कार्यवाह-श्री.उदय शिरोडकर,सहकार्यवाह-श्री.वैभव वसंत पाताडे.घटना दुरुस्ती समिती प्रमुख-श्री.राजन भाऊ वालावलकर, सहप्रमुख-श्री.परशुराम बाळाराम चव्हाण, सहप्रमुख-श्री.सूर्यकांत अनंत सांगेलकर,कार्यवाह-श्री.सुयोग मारुती धामापूरकर, सहकार्यवाह-श्री.राजेंद्र वसंत पाताडे शिक्षण व आरोग्य समिती प्रमुख-श्री.विजय महादेव जाधव,सहप्रमुख-श्री.प्रशांत सहदेव चव्हाण,सहप्रमुख-श्री.संतोष कृष्णा पाताडे, कार्यवाह-श्री.बाळकृष्ण धोंडी नांदोसकर,सहकार्यवाह-श्री.मधुकर शि.चव्हाण ,सहकार्यवाह-श्री.प्रशांत नारायण मोंडकर. साहित्य व सांस्कृतिक समिती प्रमुख-श्री.मधुकर धोंडी मातोंडकर ,सहप्रमुख-श्री.महानंद चव्हाण,सहप्रमुख-श्री.मनोहर कृष्णा सरमळकर,कार्यवाह-श्री.संजय कृष्णा बांबुळकर, सहकार्यवाह-श्री.रत्नदीप मधुकर जाधव,सहकार्यवाह-श्री.निलेश अंकुश पवार. योजना उपक्रम समिती प्रमुख-श्री.श्याम राजाराम चव्हाण,सहप्रमुख-श्री.दीपक श्रावणकर, सहप्रमुख-श्री.हरिश्चंद्र दशरथ चव्हाण,कार्यवाह-श्री.देविदास भाऊसाहेब चव्हाण,सहकार्यवाह-श्री.मंगेश साळसकर,सहकार्यवाह-श्री.प्रशांत सोनू चव्हाण. विवाह सूचक समिती प्रमुख-श्री.रविकिशोर चव्हाण, सहप्रमुख-श्री.बाळकृष्ण माणगावकर,सहप्रमुख-श्री.सहदेव रावजी शिरोडकर, कार्यवाह-श्री.लवेंद्र किंजवडेकर,सहकार्यवाह-श्री.जयवंत लक्ष्मण समजिसकर,सहकार्यवाह-श्री.अमोल शंकर सांगेलकर. व्यवसाय प्रशिक्षण समिती प्रमुख-श्री.महेंद्र चव्हाण,सहप्रमुख-श्री.महेश ग.चव्हाण,सहप्रमुख-श्री.राजेश भ.रेडकर, कार्यवाह-श्री.महेंद्र बाबाजी चव्हाण,सहकार्यवाह-श्री.कृष्णा जगन्नाथ चव्हाण सहकार्यवाह-श्री.राजेश वसंत फोंडेकर.महिला विकास समिती प्रमुख-श्रीम.मनीषा चंद्रकांत पाताडे,सहप्रमुख-श्रीम.निर्मला यशवंत समजिसकर,सहप्रमुख-श्रीम.दिशा जगदीश चव्हाण, कार्यवाह-श्रीम.स्नेहा प्रदीप पवार,सहकार्यवाह-श्रीम.प्रिया प्रमोद आजगावकर,सहकार्यवाह-श्रीम.मैथिली अनिल जाधव युवक समिती प्रमुख-श्री.प्रकाश मोहन कसालकर,सहप्रमुख-श्री.अंकित कृष्णा चव्हाण, सहप्रमुख-श्री.उदय दाभोलकर,कार्यवाह-श्री.संदेश वसंत मोचेमाडकर, सहकार्यवाह-श्री.मनोज रामचंद्र मुणगेकर, सहकार्यवाह-श्री.गणेश अभिमन्यू पाडगावकर. प्रसिद्धी समिती प्रमुख-श्री.मंगेश आरेकर,सहप्रमुख-श्री.संतोष नाना हिवाळेकर,सहकार्यवाह-श्री.अविनाश चव्हाण,सहकार्यवाह-श्री.संदेश महादेव कारीवडेकर

You cannot copy content of this page