Headlines

मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन…

⚡मालवण ता.१२-: “आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा. विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताना प्रगतीचा ध्यास धरावा” असे प्रतिपादन भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे येथे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने श्री. संग्राम प्रभूगावकर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय…

Read More

जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कारासाठी आवाहन…

⚡वेंगुर्ला ता.१२-: नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे सन 2024पासून प्रथमच जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्रात व्यापार क्षेत्रात कार्यरत असणारे परंतु जे वाचनालयाच्या वाटचालीत सहभागी (साहित्याचे वाचन करणे), साहित्य निर्मिती (कथा, कादंबरी, कविता, स्फुट लेखन) करणा¬यांना यावर्षीही स्व.लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल…

Read More

कुडाळ मुख्य बाजार पेठेतील धोकादायक पोल बदलले….

नगरसेवक मंदार शिरसाठ ऑनफिल्ड. ⚡कुडाळ ता.१२-: शहरातील विदयुत समस्यांबाबत शिवसेना व युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भेट घेण्यात आली होती व कुडाळ शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याला महावितरणाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचा भाग म्हणून गेल्या दिवसांमध्ये कुडाळ शहरांमध्ये धोकादायक पोल बदल्याणत आले तसेच सेफ्टी बॉक्स व इतर बरीच मेंटेनन्सची…

Read More

विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव !

कुडाळ बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली खंत:साळगाव येथे ५३ व्या कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ.. ⚡कुडाळ ता.१२-: कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घ्यायला कुडाळ तालुक्यातील एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली. साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यलयात कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा…

Read More

आजगाव येथे १९ व २० डिसेंबरला दीपोत्सव २०२५ चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव ग्रामस्थांच्या वतीने १९ ते २० डिसेंबर रोजी” दीपोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले असून,या दिवशी विविध स्पर्धा,कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रम पुढील प्रमाणे,दिनांक १९ डिसेंबर २०२५ (संध्याकाळी ५ वाजता)पारंपारिक फुगडी स्पर्धा(आजगाव, धाकोरे, भोमवाडी, शिरोडा, आरवली, तिरोडा, मळेवाड मर्यादित)यांसाठी पारितोषिके प्रथम: रोख रु.२०००/- द्वितीय: रोख रु.१५००/- तृतीय: रोख रु.१०००/- रेकॉर्ड डान्स स्पर्धा(आजगाव पंचक्रोशी…

Read More

बांदा पानवळ येथे पंधरावा वित्त आयोग निधीतून शेतीपाट कामाचे उद्घाटन…

⚡बांदा ता.१२-: बांदा ग्रामपंचायतीतर्फे पानवळ येथे पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत असलेल्या शेतीपाट कामाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ रामकृष्ण पेळपकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी उपसरपंच राजाराम धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, साईप्रसाद काणेकर, सौ. दीपलक्ष्मी सावंत, माजी सरपंच गुरुनाथ धारगळकर, बाळा आकेरकर,…

Read More

आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले आहे.मंगळवार ९ डिसेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. यात कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले. प्राप्त क्रमांक पुढीलप्रमाणे : लहान गट – १०० मीटर धावणे :तृतीय क्रमांक – ओंकार…

Read More

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या मुलांचे रंगभरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश…

१३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई:रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत स्पर्धेचे आयोजन.. सावंतवाडी : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेने रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. स्पर्धेत एकूण शाळेने तब्बल १३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदक मिळून २३ पदकांची कमाई केली आहेया स्पर्धेत इयत्ता चौथीतील रूची सच्चिदानंद…

Read More

मालवणचे ज्येष्ठ डॉ.सुभाष दिघे यांचा ‘ह्यूमन राईट असोसिएशन’तर्फे सन्मान…

⚡मालवण ता.१२-:आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मालवण शहरातील समाजसेवी व्यक्तीमत्व तसेच जेष्ठ डाॅ.सुभाष मधुकर दिघे यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष- सुधीर धुरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. डॉ. दिघे यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1969 – 1971आचरा येथे वैद्यकीय…

Read More

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी राजवाड्यात होणार आगमन…

⚡सावंतवाडी ता.१२-: अक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे आगमन होणार आहे. या पवित्र चरणकमलांचे दर्शन विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य…

Read More
You cannot copy content of this page