⚡वेंगुर्ले ता.२३-: श्री देव विरेश्वर सातेरी कला क्रीडा मंडळ गुळदुवे आयोजित,शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी रात्रौ ९:३० वाजता
लोकराजा कै.श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत,श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर (कुडाळ) यांचा ट्रिकसीनयुक्त ,”एकपदा” अर्थात पृथ्वीकंकण हा नाट्यप्रयोग होणार आहे.या नाट्य प्रयोगाला नाट्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव विरेश्वर सातेरी कला क्रीडा मंडळ गुळदुवे व ग्रामस्थांनी केले आहे.
गुळदुवे येथे २५ रोजी “पृथ्वीकंकण” दशावतारी नाटकाचे आयोजन…
