दांडेलीतील दशरथ खोत यांचे जिल्हा परिषद समोर उपोषण..
राष्ट्रीय पेयजलच बक्षीस पत्र केलेल्या जागे ऐवजी दुसऱ्या जागी विहीर कारवाईसाठी आंदोलन *ð«सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सन २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या ३८ लाख ६६ हजार निधी खर्चाच्या विहिरीचे काम, बक्षीस पत्र झालेल्या जमिनीत न करता ते अन्य जमिनीत करण्यात आलेले आहे. या कामाची सखोल चौकशी करून चुकीच्या पद्धतीने झालेल्या निधी खर्चाची वसुली करावी. तसेच…
