Headlines

समोरच्या वाहनाने अचानक हुल दिल्याने ह्युंडाई इऑन कारचा अपघात….

माडखोल परिसरातील घटना: प्रवाशांना किरकोळ दुखापत; पोलीस घटनास्थळी दाखल.. ⚡सावंतवाडी, ता.१३-:माडखोल परिसरात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक हुल दिल्याने ह्युंडाई इऑन कारवरील ताबा सुटून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगली–मिरज…

Read More

कुडाळ रोटरी क्लबचा २९ पासून कुडाळचा रोटरी महोत्सव…

इंडस्ट्रियल, फूड, ऑटो एक्स्पो स्टाॅलची पर्वणी.. कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन दि.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर करण्यात आहे. अशी माहिती फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पोचे विविध स्टाॅलची पर्वणी सिंधुदुर्गवासियांना अनुभवायला…

Read More

सावंतवाडी येथील मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मळगाव येथील ओम शिरोडकर प्रथम…

सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच मिळाले यश.. ⚡सावंतवाडी ता.१३-: मळगाव येथील ओम मदन शिरोडकर याने सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघ यांच्यावतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धा २०२५-२६ सावंतवाडी येथील…

Read More

इंग्लिश इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उज्ज्वल यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरिअल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता आठवीतील कु. गणेश विशाल परब तर इयत्ता सातवीतील कु. पियुष संजय परब या विद्यार्थ्यांची विभागीय…

Read More

श्री कलेश्वर विद्यामंदीर वेत्ये शाळा प्रभागस्तरीय समुहनृत्य स्पर्धेत द्वितीय…

सावंतवाडी : तालुक्यातील श्री कलेश्वर विद्यामंदीर वेत्ये शाळेच्या मुलींनी आजगाव येथे झालेल्या प्रभागस्तरीय समुहनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात द्वितीय क्रमांक पटकावित शाळेची विजयी घोडदौड कायम ठेवली.बुधवार, १० डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मानसी समीर खांबल, तनया समीर खांबल, परी कृष्णा पेडणेकर, विणा राजन पाटकर, शुभेच्छा महेश गावकर, भुमी दिनेश नाईक, प्रांजल प्रदिप कुंभार,…

Read More

श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवराय, भवानी माता ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा…

२३ ते २५ जानेवारीला आयोजन ; ऐतिहासिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे… ⚡मालवण,ता.१२-:कोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग येथे २३ ते २५ जानेवारी २०२६ रोजी रवाना होणार आहेत. या…

Read More

सिंधुदुर्गात वाळू परवाना प्रक्रियेला विलंब…

२५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा डंपर वाळू व्यावसायिकांचा इशारा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता १२-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाच्या वाळू परवाना प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे डंपर व वाळू व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी असून २५ डिसेंबरपर्यंत लिलाव प्रक्रिया पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर उभे करून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा डंपर व वाळू व्यावसायिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. दरवर्षी…

Read More

सांगली येथील शैक्षणिक सहलीच्या खाजगी आराम बसला कारची समोरासमोर धडक…

जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावरिल घटना:कार मधील एका प्रवाशाच्या उजव्या डोळ्याला दुखापत.. ⚡देवगड ता.१२-:जामसंडे आझाद नगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची खाजगी आराम बस व कार यांमध्ये समोरासमोर अपघातया अपघातात कार मधील एक जण जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला.उपलब्ध माहितीनुसार, सांगली तासगाव येथील वसंतदादा पाटील…

Read More

सांगली येथील शैक्षणिक सहलीच्या खाजगी आराम बसला कारची समोरासमोर धडक…

जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावरिल घटना:कार मधील एका प्रवाशाच्या उजव्या डोळ्याला दुखापत.. ⚡देवगड ता.१२-:जामसंडे आझाद नगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची खाजगी आराम बस व कार यांमध्ये समोरासमोर अपघातया अपघातात कार मधील एक जण जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, सांगली तासगाव येथील एका…

Read More

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा उद्या मालवणात शुभारंभ…

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने चिवला बीच येथे आयोजन.. ⚡मालवण ता.१२-:महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. आठ राज्यातील सुमारे 1500 स्पर्धक या दोन दिवशीय स्पर्धेत सहभागी…

Read More
You cannot copy content of this page