रेडीतील दोन गरजू महिलांना शिवणयंत्र प्रदान
रोटरी क्लब ऑफ शिरोडाचा उपक्रम *ð«वेंगुर्ले दि.०१-:* रोटरी क्लब ऑफ शिरोडा तर्फे रेडी गावातील दोन गरजू महिलांना शिवण यंत्रे प्रदान करण्यात आली.रोटरी क्लब ऑफ शिरोडा द्वारे पंचक्रोशी मध्ये विविध लोकोपयोगी आणि लोकसेवेचे उपक्रम नेहमीच राबविले जातात. रेडी बोंमडोजीची वाडी ब्राह्मण मंदिर येथे बेलादिन डिसुझा व प्रणिता साळगावकर या दोन गरीब गरजू होतकरू महिलांना रोटरी क्लब…
