⚡सावंतवाडी ता.०१-: आरोस येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील “साटेली मुख्य रस्ता ते कळंगुटकरवाडी” रस्त्याच्या अक्षम्य दिरंगाईबाबत ,आरोस येथील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते सुरेश देसाई व ग्रामस्थांनी,आज १ मे रोजी आरोस ग्रामपंचायत येथे सकाळ पासून ग्रामस्थांच्या रस्त्याबाबत यथायोग्य मागण्यासाठी ” आमरण उपोषण” , सुरू केले असून,जो पर्यंत संबंधित मागण्या पूर्ण होत नाहीत , तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे श्री देसाई व ग्रामस्थांनी सांगितले.
आरोस येथील रस्ता कामाच्या दिरंगाई बाबत आरोस ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू..
