*💫सावंतवाडी दि.०१-:* प्रदेशाध्यक्ष प्रमोद दादा सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राजू रामचंद्र धारपवार यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राष्ट्रवादी युवकतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जितेंद्र आव्हाड युवामंचच्या जिल्हाध्यक्षपदी राजू धारपवार यांची निवड…
