*राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप
मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने वाटप *ð«कुडाळ दि.१६-:* कसाल ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने आज मनसे नेते मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणारी औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझर वस्तू प्रदान करण्यात…
