рдореЗрдбрд┐рдХрд▓ рдЯреБрд░рд┐рдЭрдо рдЕрднреНрдпрд╛рд╕рдХреНрд░рдо рдХреНрд╖реЗрддреНрд░рд╛рддреАрд▓ рд╕рдВрдзреА рд╡рд┐рд╖рдпреА рд╡реЗрдмрд┐рдирд╛рд░
*ð«मालवण दि.२०-:* नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरणाचा पूरक वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक व मेडिकल टुरिझमबाबतच्या माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे स्थानिक पर्यटन व नवोदित व्यावसायिक तसेच युवक युवतीसाठी बुधवार दि. २३ जून रोजी सकाळी ११.३० वाजता बेबीनार आयोजित केला आहे. यामध्ये डॉ.रविंद्र मराठे हे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. रविंद्र मराठे हे एम.डी.असून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल…
