सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२० -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात उभाबाजार १, बाहेरचावाडा १, खासकीलवाडा ३, भटवाडी ४, गरड १ तर ग्रामीण भागात दाणोली १, कोलगाव १, माजगाव २, बांदा ७, वेत्ये २, निरवडे १, इन्सुली ४ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ४७५ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page