बांदा नं १ शाळेत कृषिदिन साजरा
वृक्षा रोपण करीत झाडांचा साजरा केला वाढदिन *ð«बांदा दि.०१-:* जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात झाडांची रोपे लावून व शाळा परिसरातील झाडांचा वाढदिवस साजरा करुरून कृषीदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद…
