कुशेवाडा ग्राम पंचायतला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार बहाल
२०१७-१८ मध्ये स्वच्छ्ता अभियानात मिळविला होता राज्यात तृतीय क्रमांक *ð«ओरोस दि.०१-:* आपल्या महाराष्ट्रला संताची परपंरा आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे. हेच स्वच्छतेचे कार्य पुढे नेण्याचे काम सरकारच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. जेथे जिद्द व निश्चय असतो तेथे यश नक्की मिळते त्यामुळेच हागणदारी मुक्त महाराष्ट्राप्रमाणे कोरोना मुक्त महाराष्ट्र नक्की होईल,…
