*💫कणकवली दि.०१-:* कणकवली तालुक्यातील जाणवली येथील रहिवाशी व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आरोग्यसेविका सौ .कल्पना श्रीरंग प्रभू (55, पूर्वाश्रमीच्या कल्पना सामंत) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जाणवली येथील पशु सर्वचिकित्सालयातील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीरंग प्रभू यांच्या त्या पत्नी होत. तर सांडवे हायस्कूल येथील शिक्षक संजय सामंत यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा परिवार आहे.
जाणवली येथील कल्पना श्रीरंग प्रभू यांचे निधन
