संजू परब यांच्याशिवाय अमित परब यांना तालुक्यात ओळखत तरी कोण…?

*देवेंद्र टेमकर यांचा अमित परब यांच्यावर पलटवार* *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात तालुका अध्यक्ष पद पुंडलिक दळवी यांच्या हातात दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढत असल्याने भाजपचे तालुका सचिव अमित परब यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केला आहे. टक्केवारीवर जगणाऱ्यांना जनतेची व्यथा, त्यांना होणारा त्रास समजणार नाही. मुळात संजू परब…

Read More

मिलिंद कांबळे यांची खारेपाटण कोविड सेंटरला देणगी…

*💫कणकवली दि.०२-:* खारेपाटण येथे कोरोना रुग्णाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वरनगर येथील कोविड केअर सेंटर करिता चिंचवली गावचे सुपुत्र तथा मुबई येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, वृत्तपत्र लेखक,समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे (चिंचवलकर ) यांनी नुकतीच रोख १०,००० एवढी आर्थिक मदत कोविड केअर सेंटर समितीच्या पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी खारेपाटण सरपंच…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात २२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात उभाबाजार २, खासकीलवाडा ३, सालईवाडा १, तर ग्रामीण भागात आंबोली २, फणसवडे ५, माडखोल १, नीगुडे ४, बांदा ३, माजगाव १,…

Read More

हिमत असेल तर राष्ट्रवादीने आगामी निवडणूक स्वतःच्या बळावर लढवावी

अमित परब यांचे पुंडलिक दळवी यांना आव्हान *💫सावंतवाडी दि.०२-:* महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना देखील, अनेक मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदन द्यावी लागत आहेत. हे दुर्दैवी असल्याची टीका चराठा ग्रामपंचायत सदस्य व भाजप तालुका सचिव अमित परब यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी पुंडलिक दळवी यांची धडपड सुरू असल्याचा खोचक टोला देखील अमित…

Read More

तळेरे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल घुगरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

*💫कणकवली दि.०२-:* वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळेरेचे मुख्याध्यापक सुनिल घुगरे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने शुभेच्छा समारंभ शाळा समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. याप्रसंगी संस्था ,शाळा समिती, शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांडून मुख्या-सुनिल घुगरे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सदस्य प्रविण वरुणकर,शरद वायंगणकर, निलेश सोरप, एस्.जी.नलगे, सी.व्ही.काटे, आर.पी.कांबळे, ए.बी. कानकेकर, डी.सी.तळेकर,…

Read More

१५ वित्त आयोगातून स्ट्रीट लाईट बिले भरणार नसल्याचा इशारा

कणकवली तालूका सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय *💫कणकवली दि.०२-:* १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही याचे पेमेंट अजून पर्यंत झालेले नाही यामुळे ई पेमेंट करताना अडचणी येत असून याबाबत कणकवली तालूका सरपंच संघटनेने रणशिंग फुंकले आहे. याबाबत आज पुन्हा कणकवली तालुका सरपंच संघटनेची बैठक संपन्न…

Read More

वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने केंद्र सरकारचा केला निषेध

*💫सावंतवाडी दि.०२-:* दिवसेंदिवस देशात वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, आणि खाद्य तेल यांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून, केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर निषेध करत, जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना वाढलेली महागाई कमी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे,…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाला १०० लिटर डिझेल मोफत…

*💫वेंगुर्ला दि.०२-:* उभादांडा येथील विलास कुबल यांच्या मानसीश्वर पेट्रोल पंपतर्फे वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत दिले आहे. मानसीश्वर पेट्रोल पंपने ब्रावझर गाडीतून घरपोच डिझेल सुविधा सुरु केली आहे. त्याचा शुभारंभ वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील जनरेटरसाठी १०० लिटर डिझेल मोफत देऊन करण्यात आला. यावेळी डॉ. अतुल मुळे, नर्स मांजरेकर, शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २९२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३६ हजार ६२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सावंतवाडी रक्तपेढीमध्ये तातडीने रक्त साठवणुक करुन ठेवण्याच्या बॅग्स द्या

सात दिवसांत न दिल्यास भीक स्वरुपात युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देण्यात येईल *💫सावंतवाडी दि.०२-* उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकमध्ये असणाऱ्या कमतरतांबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांच लक्ष वेधल. उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त स्टोअर करण्यात येणाऱ्या ‘ब्लड बॅग्सची’ कमतरता असल्याने रक्तदान शिबीरे घेण्यास अडचणी येत आहेत. कोव्हीड काळात रक्ताची…

Read More
You cannot copy content of this page