संजू परब यांच्याशिवाय अमित परब यांना तालुक्यात ओळखत तरी कोण…?

*देवेंद्र टेमकर यांचा अमित परब यांच्यावर पलटवार*

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात तालुका अध्यक्ष पद पुंडलिक दळवी यांच्या हातात दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढत असल्याने भाजपचे तालुका सचिव अमित परब यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केला आहे. टक्केवारीवर जगणाऱ्यांना जनतेची व्यथा, त्यांना होणारा त्रास समजणार नाही. मुळात संजू परब शिवाय अमित परब यांना सावंतवाडी शहरात देखील कोण ओळखत नसल्याची जोरदार टीका टेमकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page