गोवा येथील प्रसिद्ध गायक आज सोनुर्लीत…
माऊली मंदिरात भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन:दशावतार नाट्यप्रयोगही होणार सादर.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिरात आज रात्रौ साडेआठ वाजता गोवा येथील प्रसिद्ध गायक शुभम नाईक याचा भजनसंध्या हा सुमधुर भजनाचा कार्यक्रम तर रात्रौ साडेअकरा वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.सोनुर्ली माऊली जत्रोत्सव नुकताच भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. श्रीदेवी माऊलीची…
