मालवण तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 17.7 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3007.4375 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग-21(2952), सावंतवाडी-14(3310.1), वेंगुर्ला-16.6(2409.4), कुडाळ-11(2924), मालवण-33(3198),…

Read More

राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर

आम्ही बालकवी समूह संस्थेच्यावतीने श्रावण विषयावर घेण्यात आली होती स्पर्धा *⚡सावंतवाडी ता.१७-:* आम्ही बालकवी सिंधुदुर्ग या समूह सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित ‘श्रावण’ विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.श्रावण विषयावर घेतलेल्या या राज्यस्तरीय निबंध व काव्यलेखन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे खुला गट निबंध स्पर्धा (मोठा…

Read More

भारताचा दणदणीत विजय,

इंग्लंडला चारली धुळ *⚡लंडन दि.१६-:* भारतीय संघाने आज अफलातून खेळ करत आम्ही कधीही सामन्यात पुनरागमन करु शकतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्यामुळे भारताला इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ५ बाद ६७ अशी दयनीय…

Read More

दोन दिवस सुरू असलेले तळाशीलवासीयांचे बेमुदत उपोषण २० ऑगस्टपर्यंत केले स्थगित

तहसीलदार अजय पाटणे यांची यशस्वी मध्यस्थी;संजय केळुसकर यांनी दिली माहिती *⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील गावच्या किनाऱ्याच्या बाजूने कायमस्वरूपी बंधारा व्हावा तसेच तळाशील रेवंडी खाडी पट्ट्यातील वाळू उपसा बंद करण्यात यावा या मागणीसाठी गेले दोन दिवस सुरू असलेले तळाशील वासीयांचे बेमुदत उपोषण आज रात्रौ उशिरा मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या यशस्वी मध्यस्थीने शुक्रवार दि. २०…

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या बैठकीचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.१६-:* जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या १७ ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चर्चेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने ५ सदस्यांची समिती जाणार आहे. यात जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर, सचिव सूहास बांबार्ङेकर, हनूमंत केदार, गुरुनाथ घाङी, नरेंद्र बिङये कर्मचार्‍यांची बाजू मांङणार आहेत.

Read More

सरिता खोबरेकर यांची ओरोस येथे चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली बदली रद्द करा

पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन केली मागणी *⚡सावंतवाडी ता.१६-:* पिंगुळी ग्रामपंचायत व सरिता खोबरेकर यांना ओरोस येथे चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करा अशी मागणी ओरोस ग्राम सदस्य व पिंगुळी सरपंच यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी उपतालुकाप्रमुख परशुराम परब, पिंगुळी सरपंच निर्मला पारकर, ओरोस ग्राम सदस्य अमित…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून बंधाऱ्यासाठी दहा कोटी निधी देणार

फुटाणे वाटणाऱ्या आमदारांकडून तुम्ही फुटाणेही घ्या;निलेश राणे यांचे तळाशीलवासियाना आवाहन *⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमण ग्रस्त तळाशील गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा व्हावा या मागणीसाठी काल स्वातंत्र्यदिनापासून तळाशील ग्रामस्थानी छेडलेल्या उपोषण आंदोलनात आम. वैभव नाईक यांनी तात्पुरत्या स्वरूपात दोन बंधारे बांधण्याच्या आश्वासनाने ग्रामस्थांचे पुरेसे समाधान झालेले नसताना आज भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी या उपोषण स्थळी…

Read More

जोराच्या वाऱ्यामुळे आंबोलीतील जानू वरक यांच्या घराचे छप्पर कोसळले

राजन तेलीं कडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची ग्वाही;भाजपा धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील यांची माहीती *⚡आंबोली ता.१६-:* : आंबोलीत दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्याने जानू पदू वरक यांच्या घराचे छप्पर उडून गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान असून पावसाळ्याचे दिवस असल्याने राहण्याची त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहीती भाजपाचे धनगर समाजाचे…

Read More

निधीची काळजी करू नका,काम दर्जेदार करा

खास विनायक राऊत;नाटळ मल्हारी पुलानजीक जिल्हा नियोजनमधून पर्यायी मार्गाचे केले भूमिपूजन *⚡कणकवली ता.१६-:* पालकमंत्री उदय सामंत याच्याशी चर्चा करून नाटळ मल्हार नदीवर कायमस्वरूपी मुख्य पूलाच्या कामासाठी 6 कोटी रु. तरतूद करण्यात आली असून हे काम दिवाळी नंतर सुरू होईल. तर तोपर्यंत येथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेवून तात्पुरता पर्यायी मार्ग म्हणून जिल्हा नियोजन मधून 55 लाख…

Read More

“हयवमोर” आईस्क्रीम कंपनीची एक्सक्लुझिव्ह शॉपीचा सावंतवाडीत शुभारंभ

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिल्या शुभेच्छा *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी येथील फटाक्यांचे जुने मोठे व्यापारी यांनी आपल्या उभाबाजार येथील जुन्या दुकानाच्या वास्तूत आज पासून “हयवमोर” या आईस्क्रीम कंपनीचे एक्सक्लुझिव्ह शॉपी चालू करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी भेट…

Read More
You cannot copy content of this page