“हयवमोर” आईस्क्रीम कंपनीची एक्सक्लुझिव्ह शॉपीचा सावंतवाडीत शुभारंभ

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिल्या शुभेच्छा

*⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी येथील फटाक्यांचे जुने मोठे व्यापारी यांनी आपल्या उभाबाजार येथील जुन्या दुकानाच्या वास्तूत आज पासून “हयवमोर” या आईस्क्रीम कंपनीचे एक्सक्लुझिव्ह शॉपी चालू करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी या आईस्क्रीम चा आस्वाद घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले आहे. याचबरोबर त्यांचे मित्र विनायक रांगणेकर, मंगेश साळवावर व श्री. पै आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page