*⚡सावंतवाडी ता.१६-:* जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या १७ ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चर्चेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने ५ सदस्यांची समिती जाणार आहे. यात जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर, सचिव सूहास बांबार्ङेकर, हनूमंत केदार, गुरुनाथ घाङी, नरेंद्र बिङये कर्मचार्यांची बाजू मांङणार आहेत.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या बैठकीचे आयोजन
