कासार्डे येथे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ह्यूमन एटीएम सेवेचा शुभारंभ
*⚡कणकवली ता.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक एटीएम सुविधा उपलब्ध नसलेल्या शाखांच्या परिसरातील इतर बँकांची एटिएम असलेल्या ग्राहकांना एटिएम सुविधा मिळण्यासाठी ह्यूमन एटिएम सेवा कार्यान्वीत करीत असून, त्याचा शुभारंभ शनिवार ९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता बँकेच्या कासार्डे शाखेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनून सतिश सावंत, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…
