उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची दखल…
झरेबांबर–उसप रस्त्यावरील खड्डे बुजविणार.. दोडामार्ग ;झरेबांबर–उसप रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग सौ. विनिता विष्णू घाडी यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पंचायत समिती दोडामार्ग प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.पंचायत समितीच्या बांधकाम विभागानुसार, अरे–शेळपी–बाबरवाडी (ग्रामा. ७१) हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असून सततच्या वाहतुकीमुळे पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. या…
