Headlines

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा….

पुन्हा एकदा अधिकारी वर्ग भाजपच्या आंदोलनाच्या प्रतीक्षेत ? पप्पू परब…. ⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी वीज वितरणच्या कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात तर कोणतीही पूर्वकल्पना न देता अगदी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तालुकावासियांतून संताप व्यक्त होत…

Read Full News

आचारी भरत उर्फ बाळा म्हाडगुत यांना नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…

⚡कणकवली ता.२८-: कणकवली भालचंद्र महाराज मठाचे आचारी भरत उर्फ बाळा म्हाडगुत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांच्या बाजारपेठ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. म्हाडगुत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, वैभव मालंडकर, निकित मुरकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. म्हाडगुत यांना…

Read Full News

सिंधुदुर्गात उभे राहणार पायाभूत काजू सुविधा केंद्रमहाराष्ट्र काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांची माहिती…

⚡ओरोस ता २८-: महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या पाच जिल्हयांमध्ये प्रत्येकी एक निर्यात केंद्र, काजू बाजार केंद्र, प्रक्रिया प्रकल्प, गोदाम व इतर संबंधित पायाभूत सुविधांसाठी मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून काजू फळ पीक विकास योजना राबविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार 29 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर …

⚡कणकवली ता.२८-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Full News

कणकवलीत उद्या वीज ग्राहकांची “गरमागरम चाय पे चर्चा”…

महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार:वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी संघटना यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून उद्या शुक्रवार दिनांक २९ मे २०२६…

Read Full News

मठ – पालकरवाडी मार्गांनजिकभराव खचल्याने अपघाताची शक्यता…

सरपंच बंड्या पाटील ;झाडे लावली देखभाल दुरुस्तीचे काय..? ⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला कुडाळकडे जाणाऱ्या मुख्य मार्गानजिक मठ कुडाळतिठा ते पालकरवाडी नमसवाडी या मुख्य मार्गांनजिक अंडरग्राउंड विजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे.परंतुमठ कुडाळतिठा पालकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गांनजिक कुडाळसडा येथील एरियात बऱ्याच ठिकाणीभराव खचल्याने दिवसा व रात्रीही अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी…

Read Full News

कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा…

विजेत्या कवीला 10 हजारांचे पारितोषिक ;समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचा उपक्रम.. ⚡कणकवली ता.२८-: कामगार – श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार…

Read Full News

सिंधुदुर्गात अधिकाऱ्यांवर राणे कुटुंबाचा वचक राहिलेला नाही…

परशुराम उपरकर:अवैध धंदे, पोलीस संरक्षण आणि भ्रष्ट कारभारावर पत्रकार परिषदेत घणाघाती टीका.. ⚡कणकवली ता.२८: पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या राणे कुटुंबाला सिंधुदुर्गातील अधिकारी मानत किंवा ऐकत नसल्याची घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असून त्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत होता….

Read Full News

विक्रांत सावंत यांचा वाढदिवससामाजिक उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या…

Read Full News

संघर्षावर मात करत समाजसेवेचा वसा जपणारे विक्रांत सावंत…

⚡सावंतवाडी ता.२८-:समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवत हजारो कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जिल्हा परिषद सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत आणि शिक्षणमहर्षी स्व. विकासभाई सावंत यांच्या विचारांचा आणि कार्याचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेत…

Read Full News

You cannot copy content of this page