भाजप दोडामार्ग कार्यकारणी सत्ता येऊनही बरखास्त…
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती… दोडामार्ग ता.१५सुमित दळवी-:* कसई दोडामार्गमध्ये भाजपाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दुरध्वनी द्वारे दिली.आता तालुक्याची जबाबदारी प्रमोद कामत व महेश सारंग याच्यावर देण्यात आली आहे. दोडामार्गात गटातटाचे राजकारण चालते त्यामुळे याचा फटका जिल्हा बँक निवडणूक पासून ते नगरपंचायत निवडणुक पर्यंत बसला आहे.काही लोक पक्षशिस्त न मानता…
