Headlines

आरोस गिरोबा मंदिराचा 17 रोजी भूमिपूजन सोहळा

बांदा ता.१४-:* आरोस मधील श्री देव गिरोबा मंदिराच्या नूतन मंदिर उभारणी कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या सोहळ्यानिमित्त रात्री 10 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा ”कुरुमादासाची वारी” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आरोस ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page