सांगेली ग्रामस्थांचे पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
केंद्र शाळेच्या दुरुस्तीसाठी पालक व ग्रामस्थ आक्रमक;ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय सावंतवाडी ता.१६-:* सांगेली येथील केंद्र शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करून देखील संबधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने सांगेली येथील संतप्त ग्रामस्थांनी आज सावंतवाडी पंचायती समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. सांगेली येथील केंद्र शाळेच्या इमारतीचे छप्पर हे मोडकळीस आल्याने ते…
