तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी,..

विशाल परब यांचे सावंतवाडीकरांना आवाहन:शहराचा कायापालट करण्यात मी अपयशी ठरलो, तर राजकारणातून संन्यास घेईन,.. ⚡सावंतवाडी ता.०१-:तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी, असे आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले. “मला कोणावर टीका करायची नाही. सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहेत. जनतेने भाजपला एकदा संधी द्यावी….

Read More

आनंद शिरवलकर यांची सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्यातून १ वर्षसाठी हद्दपार…

कुडाळ : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर (वय ४३, रा. केळबाईवाडी कुडाळ) यांना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांकडून आज त्यांना गोवा हद्दीत हजर करण्यात आले. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे…

Read More

खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे विरोधकांचा ‘रडीचा डाव’-:आशिष शेलार…

मालवण,दि प्रतिनिधीमालवण पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद ‘काळ्या दगडावरची सफेद रेघ’ असल्याचे सांगत मालवणकरांचे मन आणि मत भाजपच्या बाजूने ठरले आहे, असा ठाम विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे, हा विरोधकांनी ‘रडीचा डाव’ टाकल्याचा पुरावा आहे….

Read More

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग ४ मध्ये पूनम चव्हाण यांनी केले जोरदार शक्तिप्रदर्शन…

⚡मालवण,ता.०१-:मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आजच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक चारमधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ पूनम नागेश चव्हाण यांनी प्रभागात रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गेले आठ दहा दिवस या प्रभागात मतदारांचा आपल्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादाच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा दावा पूनम चव्हाण यांनी यावेळी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालवण दौऱ्यानंतर शहरात…

Read More

३० कोटी आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाची संदेश पारकर यांनी केली होती मागणी…

शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची मंत्री नितेश राणे यांनी केली पोल खोल:प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना नितेश राणेंनी टाकला मोठा राजकीय बॉम्ब.. ⚡कणकवली ता.०१-:३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देवून मला भाजपमध्ये घ्या अशी मागणी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आमच्याकडे केली होती.रवींद्र चव्हाण आणि माझ्या सोबत त्यांनी चर्चा केली….

Read More

सत्ताधाऱ्यांनीच जिल्ह्यात लँड माफिया कोण आहेत, त्याचे नाव जाहीर करावे…

रुपेश राऊळ:जनतेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी ठाकरे गटाला मतदान करावे.. ⚡​सावंतवाडी, ता. ०१-: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यापूर्वी आमदार दीपक केसरकरच लॅण्डमाफिया असल्याचे जाहीर केले होते, त्याचे आता काय झाले? असा थेट सवाल करत आता सत्ताधाऱ्यांनीच जिल्ह्यात लँड माफिया कोण आहेत, त्याचे नाव जाहीर करावे, असा टोला सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला….

Read More

कुडाळ न्यायालयात संविधान दिन साजरा…

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाचे शिबीर आयोजीत करणेत आले होते.संंविधानाचे महत्व आणि त्याबध्दलची माहिती लोकांपर्यत पोहोचविणेसाठी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कुडाळ दिवाणी न्यायालय चे दिवाणी…

Read More

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात दिग्गज खेळाडूंचा बहारदार खेळ…

पुरुष गटात शिरोडकर हायस्कूल परेल विजयी:महिलांमध्ये वाघजाई क्रीडामंडळ चिपळूणकडे विजेतेपद.. कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्.एल् .देसाई विद्यालय, कै .एस्. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सर्व संस्था पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त…

Read More

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:४ नगराध्यक्षसाठी १८ आणि ७७ नगरसेवक पदासाठी २७१ उमेदवार रिंगणात.. ओरोस ता १तीन नगरपरिषद, एका नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळावर २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. चारही पंचायतींच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी १८ तर ७७ नगरसेवक पदासाठी २७१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ५७ हजार २७७ मतदार निश्चित झाले…

Read More

आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी बाजारपेठेत व्यापाऱ्यांची घेतले गाठीभेटी…

⚡सावंतवाडी ता.०१-:सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी आज प्रचारात आघाडी घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सावंतवाडी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधत त्यांनी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक उमेदवारांसह आमदार केसरकर यांनी बाजारपेठ परिसरात पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला. या वेळी व्यापारी व नागरिकांनी त्यांचे स्वागत करत समस्यांवर…

Read More
You cannot copy content of this page