बांदा कट्टा कार्नर येथे रविवार ३ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदा : प्रतिनिधी आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कार्नर येथे रविवार ३ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दुपारी १ ते ३.५ वाजता महाप्रसादाचा व श्री दर्शनचा लाभ घेण्याचे आवाहन शिरोडकर परिवारतर्फे केले आहे.

Read More

वेंगुर्ले येथे “भव्य स्वागत यात्रे”ने नविन वर्षाला प्रारंभ…

हिंदू तेजा जाग रे…भारत माता कि जय..अशा घोषाणानि परिसर दुमदुमला वेंगुर्ला ता.०२-:* स्त्री-पुरुषांची पारंपारिक वेशभूषा, भगवे झेंडे यासह ढोलताशांच्या गजरात वेंगुर्ला शहरात आज भव्य स्वागतयात्रा काढून हिदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.हिंदू तेजा जाग रे…भारत माता कि जय..अशा विविध घोषाणानि परिसर दुमदुमला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी…

Read More

सृजनाच्या वाटांच्या माध्यमातून मुलांशी संवाद

कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे आयोजन कणकवली.०२-:* कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ‘ शाळा – घर – शाळा ‘ आणि ‘ अभ्यास एके अभ्यास ‘ या चक्रातून बाहेर पडून मुलांचं मन जाणून घेण्याचा एक प्रयत्न ‘सृजनाच्या वाटा ‘ या उपक्रमातून करण्यात येणार आहे. चित्र , संगीत , शिल्प , नाटक करता करता स्वतःला सजवणारा…

Read More

आजच्या शुभ दिनी कार्यक्रम आयोजित करणे कौतुकास्पद…

संजू परब; समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा करण्यात आला सत्कार… सावंतवाडी ता.०२-:* आजच्या शुभ दिवसात असा कार्यक्रम घेणे खरोखरच कौतुकास्पद असून, हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अजय गोंदावळे व उमाकांत वारंग यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. अशा शब्दस्तुतीसुमनाने नगराध्यक्ष संजू परब यांनी दोघांचेही कौतुक केले आहे. ते भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

कणकवलीत ९ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर

कणकवली ता.०२-:* अथायु हॉस्पीटल कोल्हापूर यांच्यावतीने ९ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे, या शिबीरामध्ये मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी करण्यात येणार आहे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे…

Read More

घरोघरी उत्साहात गुढी पूजन

वेंगुर्ला प्रतिनिधी-: सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला तालुक्यातही घरोघरी गुढी उभारुन मराठी नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिदू नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी प्रत्येकजण आपल्या दारात गुढी उभारुन नविन वर्षाचे स्वागत करतो. गेले दोन वर्षे या सणावर कोरोनाचे सावट होते. मात्र यावर्षी हे साटव दूर झाल्याने मोठ्या उत्साहात घरोघरी गुढीचे पूजन करण्यात आले. सकाळपासून ते…

Read More

रोणापाल आंब्याचे गाळू संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

बांदा ता.०२-:* रोणापाल आंब्याचे गाळू येथे जाणाऱ्या रस्त्यावर श्री देव खडपकर ठिकाणी पावसाळ्यात संरक्षक भिंती अभावी स्थानिकांना पुराचा सामना करावा लागत होता. दोन वेळा मातीचा भरावही वाहून गेला. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल आम्ही घेतली आहे. रोणापाल गाव एकजुटीने आमच्यासोबत राहिल्यास गावात प्रत्येक विकासकामाला शिवसेनेच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ, अशी ग्वाही शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत…

Read More

सावंतवाडीत मनसेतर्फे गुढीपाडव्यानिमित्त जिलेबीचे वाटप

आशिष सुभेदार, आकाश परब यांचा पुढाकार सावंतवाडी ता.०२-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून तसेच शहर सचिव आकाश परब यांच्या पुढाकारातून एसटी स्टँड परिसरात तसेच अंकुर महिला आश्रम येथे मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधून जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर सचिव आकाश परब संदेश शेट्ये मंदार सुभेदार सिद्धेश वंजारी गोविंद सोनी…

Read More

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला सावंतवाडीत उत्साहात सुरुवात…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ सावंतवाडी ता.०२-:* येथील जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होये ही यात्रा येथील शिरोडानाका येथून सुरू झाली असून…

Read More

उत्तम फोंडेकर यांना इंटरनॅशनल प्राईम ऍग्रीकल्चर पुरस्कार जाहीर

उद्या पणजी येथे वितरण मालवण ता.०२-:* महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान पाच व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये कृषी क्षेत्रात हापूस आंब्याच्या राज्यात प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल मालवण कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांना इंटरनॅशनल प्राईम ऍग्रीकल्चर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पणजी…

Read More
You cannot copy content of this page