Headlines

बिळवस येथील सातेरी जलमंदिर कलशाचा वर्धापन दिन सोहळा

मालवण ता.२७-:* मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर कलशाचा वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ९ ते १२ या वेळेत धार्मिक विधी, दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती…

Read More

बाबाजी भिसळे यांना ज्येष्ठसेवा पुरस्कार प्रदान

मालवण ता.२७-:* आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवासंघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात बाबाजी गोपाळ भिसळे ऊर्फ तात्या भिसळे यांना सेवासंघाचा यावर्षीचा ज्येष्ठसेवा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. सर्वात ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणराव आचरेकर यांचे हस्ते भिसळे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तात्या भिसळे यांच्या सेवासंघाच्या सतरा वर्षांच्या सेवेचा आढावा लक्ष्मणराव आचरेकर यांनी घेतला. अकरा…

Read More

सोनाळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय…

१३ पैकी १० जागांवर मोठा विजय… वैभववाडी संजय शेळके सोनाळी येथील ग्रामसेवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजपा विरुद्ध शिवसेना यांच्यात ही निवडणूक झाली. ग्रामपंचायत निवडणुकीतील वचपा काढत भाजपाने सोसायटी निवडणुकीत सेनेला चारीमुंड्या चित केले आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत भाजपाने १३ पैकी १० जागांवर…

Read More

मसुरे येथील स्वामी समर्थ मठात वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न…

मालवण दि प्रतिनिधी श्री ओम साई स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे मर्डे वाडी यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजिक कार्यामध्ये सहभाग दर्शविला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव प्रभुगावकर यांनी केले. प्रारंभी या ट्रस्टचे सेवक कैलासवासी चंदू परब…

Read More

रस्ता डांबरीकरणासाठी आडवली ग्रामस्थांचा १मे रोजी रास्ता रोकोचा इशारा

*⚡मालवण ता.२७-:* गेले वर्षभर वारंवार अर्ज विनंत्या करूनही आडवली तिठा ते बांदिवडे रस्ता डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग चालढकलपणा करत असल्याने संतप्त आडवली ग्रामस्थांनी सरपंच संदिप आडवलकर यांच्या नेतृत्वाखाली रविवार १ मे रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. आडवली तिठा ते बांदिवडे मसुरे ओझर रस्ता या ग्रामपंचायत आडवली मालडी हद्दीतील रस्त्याची आर ए यादव…

Read More

नियमबाह्य शाळा प्रवेश प्रकरणी युवासेना अधिक आक्रमक;

मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी मालवण ता.२७-:* परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा वायंगणी शाळेत प्रवेश दाखवून त्यांना नियमबाह्य पद्धतीने नवोदय परीक्षेसाठी हॉल तिकीट दिल्या गेल्याच्या प्रकाराची काल मालवण शिवसेना व युवासेनेने पोलखोल केल्यानंतर याबाबत युवासेनेचे आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी दिलेला शाळाप्रवेश नियमबाह्य असून या विध्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेस बसण्यास देऊ नये, अशी भूमिका युवासेनेने…

Read More

गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये CET/JEE/NEET Foundation COURSE प्रवेश सुरु

💥 *गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये CET/JEE/NEET Foundation COURSE प्रवेश सुरु*💥 *नमस्कार🙏 प्रिय विद्यार्थी व पालक!!* 👉 *आजच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य स्पर्धेत पुढे रहावा असे सर्व पालकांना वाटते. यासाठी विद्यार्थ्याची मानसिकता, विषयाबद्दलचा दृष्टीकोन, मूलभूत ज्ञान, विज्ञान शाखेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.* 👉 *सन 2018 पासून गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये CETJEE/NEET चे स्वतंत्र क्लासेस चालविण्यात…

Read More

सुकळवाड ब्राम्हणदेव मंदिरात १ पासून दशावतारी नाट्य महोत्सव

सिंधुदुर्गनगरी ता २६ श्री ब्राम्हणदेव सुकळवाड मंदिर येथे १ ते ५ मे या कालावधीत कै.अरुण हिंदळेकर स्मृती दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ब्राम्हणदेव सुकळवाड येथील वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा ५ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या निमित्त १ मे ते ५ मे या कालावधीत कै. अरुण बाबाजी हिंदळेकर स्मृती दशावतारी नाट्य…

Read More

चिपी विमानतळावर बीएसएनएल “नॉटरीचेबल”

आमदार रवींद्र चव्हाण झाले आक्रमक : महिनाभरात रेंज न आल्यास भाजपकडून आंदोलनाचा इशारा सावंतवाडी ता.२७-:* चिपी विमानतळावर बीएसएनएल ची रेंज मिळत नसल्याने माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आक्रमक होत त्यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर एका महिन्यात योग्य “तो” पाठपुरावा करून रेंजसाठी प्रयत्न करावा अन्यथा भाजप कडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी तेथील…

Read More

कामतवाडी येथे संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर

गुरूवर्य श्री.अरुण मोडक महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण ⚡आंबोली, ता.२७-:* येथील कामतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम गुरूवर्य श्री.अरुण मोडक महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आला. या स्पर्धेत श्री रवळनाथ भजन मंडळ अडकुर, ता.चंदगड चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक,संत तुकाराम भजन मंडळ,माणगाव ता.चंदगड,यांचा दुसरा क्रमांक,श्री.सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ…

Read More
You cannot copy content of this page