गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये CET/JEE/NEET Foundation COURSE प्रवेश सुरु

💥 *गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये CET/JEE/NEET Foundation COURSE प्रवेश सुरु*💥 *नमस्कार🙏 प्रिय विद्यार्थी व पालक!!* 👉 *आजच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य स्पर्धेत पुढे रहावा असे सर्व पालकांना वाटते. यासाठी विद्यार्थ्याची मानसिकता, विषयाबद्दलचा दृष्टीकोन, मूलभूत ज्ञान, विज्ञान शाखेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.* 👉 *सन 2018 पासून गोगटे जोगळेकर कॉलेज मध्ये CETJEE/NEET चे स्वतंत्र क्लासेस चालविण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षात येथून अनेक विद्यार्थ्यानी या परीक्षेत कोकणात प्रथम येण्याचा मान पटकावला असून आयआयटी, आयआयआयटी यासारख्या Government मेडिकल आणि इंजिनियर कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला आहे.* 👉 *फाउंडेशन कोर्स का?* *विद्यार्थी मूलभूत ज्ञानापेक्षा गुणवत्ते वर भर देतात. स्पर्धा परीक्षेसाठी गुणवत्तेपेक्षा जास्त मूलभूत ज्ञान दृढ असणे नितांत आवश्यक असते. फाउंडेशन नसेल तर विज्ञान शाखेतील संकल्पना समजण्यास अडचण होते.* 💥 *काय शिकवले जाईल फाउंडेशन कोर्स मध्ये?*💥 👉 *11वी व 12वी विज्ञान शाखेसाठी CBSE बोर्ड चे 8वी ते 10वी मधील गणित व विज्ञान विषयातील महत्वाचे सर्व कन्सेप्ट शिकवले जातील.* *तरी ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअर क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांनी आजच आपले नाव रजिस्टर करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. 💥 *मर्यादित प्रवेश* 💥 💥 *वैयक्तिक लक्ष*💥 💥 *विद्यार्थी व पालक शैक्षिणक समुपदेशन* 👉 *संपर्क – 7038111106/07* ___________________________________

बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८_*

You cannot copy content of this page