सत्ताधारी आमदार त्यांच्याशी सेटलमेंट ‘तर’ करत नाहीत ना…?
राजन तेली यांचा सवाल… सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सुरू असणाऱ्या खाणीवर चुकीच्या पद्धतीने पर्यावरणाला हानी पोचणार काम होत आहेत. तसेच त्या उत्खननाची बेदरकारपणे वाहतूक होत आहेत. वाहतूक करणारे डंपर ओव्हरटेक करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी येत्या आठ दिवसांत यावर…
