पीएसआय शिवराज झांझुर्णे यांची मालवण पोलीस ठाणे येथे नियुक्ती

मालवण ता.०३-:* मालवण पोलीस ठाणे येथे परिविक्षाधीन कालावधीसाठी पीएसआय शिवराज अशोक झांझुर्णे (वय ३४) यांची नियुक्ती सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तडवळे येथील शिवराज झांझुर्णे हे पीएसआय म्ह्णून नुकतेच सिंधुदुर्ग पोलीस दलात दाखल झाले. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने २ मे रोजी त्यांची मालवण पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page