Headlines

कणकवली बिजलीनगर व नाथ पै नगरातील रस्ते रात्रीच्या वेळी झळाळून निघणार

30 लाखाचा निधी मंजुर;नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.११-:* कणकवली शहरातील जनतेची सातत्याने मागणी असलेली महत्त्वाची दोन विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये बिजलीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मराठा मंडळ रोड स्मशानभूमी पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे 10 लाख व कणकवली शहरात महाडेश्वर दवाखाना ते नाथ…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मिळणार “आधार”

राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब यांची संकल्पना;शासन योजनांचा लाभ देण्यासाठी अर्चना फाउंडेशनचा पुढाकार सावंतवाडी ता 11: डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या सोयीसुविधांचा अभाव असलेल्या सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आधार अभियान राबविण्यात येणार आहे. बुधवार ११ रोजी दोडामार्ग येथून या अभियानास प्रारंभ होणार असून राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, गरजूंना या योजनांचा…

Read More

कै दिनकर सामंत फॅमिली चॅरिटेबलच्यावतीने सहा गरजूना आर्थिक मदत

डॉ जयेंद्र परुळेकर यांच्याहस्ते धनादेश वाटप सावंतवाडी ता 11: डॉ परुळेकर यांच्या आनंद पॉलिक्लिनिक येथे कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या माध्यमातून 5 गरजू रुग्ण व एका गरजू विद्यार्थिनीला आर्थिक सहकार्य करण्यात आले डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते गरजूंना हा धनादेश प्रदान आला यावेळी त्या गरजूंनी डॉ परुळेकर यांचे मनापासून आभार मानले. कै….

Read More

नितेश राणे यांच्या प्रयत्नानं आरटीओ कॅम्प पुर्ववत !

१८ मे व १५ जूनला सावंतवाडीत आरटीओ कॅम्प : सुधीर आडिवरेकर सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या कालावधीत गेली दोन वर्षे बंद असलेले आरटीओ कॅम्प पुर्ववत सुरू करण्यात आले आहेत. सावंतवाडीत विश्रामगृहाचं काम सुरु असल्यानं जागा उपलब्ध होत नव्हती. यावेळी माजी आरोग्य सभपती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर…

Read More

मळगाव घाटीत सायकलस्वाराचा अपघात

सावंतवाडी ता.११-:* मळगाव घाटीतील रस्त्याच्या सदोष साईट पट्टीमुळे आज सकाळी एका सायकल स्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जख्मी झाला आहे. दिलीप म्हापसेकर असे त्यांचे नाव असून, ते सावंतवाडी मध्ये एल आय सी ऑफिसर आहेत. या अपघाताची माहिती डी के सावंत यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप म्हापसेकर नेहमी प्रमाणे सकाळी मळगाव घाटीत सायकल…

Read More

पुनर्वसन गावठाणात तीव्र पाणीटंचाई…

टँकरने तातडीने पाणीपुरवठा करा; आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वैभववाडी प्रतिनिधी आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण येथील नळयोजनेची विहीर कोरडी पडल्यामुळे पुनर्वसन गावठाणात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे हाल होत आहेत.पुनर्वसन गावठाणात तातडीने टॕकरने पाणी पुरवठा करावा. अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत आखवणे भोम सरपंच आर्या कांबळे यांनी तहसिलदारांकडे…

Read More

पर्यटन महोत्सवाच्या शोभायात्रेला ढोलताशांच्या गजरात सुरुवात…

मालवण दि प्रतिनिधी पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आणि जिल्ह्याच्या पर्यटनाचे केंद्र बिंदू असलेल्या मालवणमधील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने मालवण नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन मोहोत्सवाच्या भव्य शोभायात्रेला आज ढोलताशांच्या गजरात आणि अपूर्व उत्साहात सुरुवात झाली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरर्गे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शोभायात्रेत मालवणातील प्रतिष्ठित…

Read More

अल्पभूधारक शेतक-यांसाठी किमान हमीभाव कायदा होणे आवश्यक-राजू शेट्टी

*⚡वेंगुर्ला ता.१०-:* भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ६२ टक्के लोकांचे जीवन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नावर गांर्भियाने विचार करण्याची गरज आहे. आज कोकणात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. या ८० टक्के लोकांना डोळ्यासमोर ठेवून धोरण ठरविणे गरजेचे आहे. असंघटीत मजुरांसाठी ज्याप्रमाणे किमान वेतन कायदा आहे. त्याच धर्तीवर अल्पभूधारक शेतक-यासांठी किमान हमीभाव…

Read More

चारचाकीने हुल दिल्याने दुचाकी चालकाचा अपघात…

दुचाकी चालक किरकोळ जख्मी; दुचाकी आंबा विक्री स्टॉल मध्ये गेल्याने नुकसान… सावंतवाडी ता 10: जुना मुबई गोवा महामार्गावरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला चारचाकीने हुल दिल्याने तो आंबा विक्रेत्याच्या दुकानाला आढळून अपघात झाला हा अपघात आज सायंकाळच्या सुमारास माजगाव येथील साधले वडापाव परिसरात घडला यात दुचाकीस्वाराच्या पायाला किरकोळ दुःखापट झाली असून आंबा विक्रेत्याचे देखील नुकसान झाले…

Read More

युवराज लखमराजे यांनी दिली संजू परब यांच्या घरी भेट

अलीकडेच युवराज लखमराजे भोसले यांनी केला होता भाजप प्रवेश सावंतवाडी ता.१०-:* भाजप मध्ये प्रवेश केलेल्या सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी परब कुटुंबियांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, राजू बेग, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, दीना…

Read More
You cannot copy content of this page