युरेका सायन्स सेंटर व सह्याद्री निसर्ग ग्रुप नाटळतर्फे 1000 बियाणांचे बीजारोपण
*⚡कणकवली ता.०५-:* 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युरेका सायन्स सेंटर व सह्याद्री निसर्ग ग्रुप नाटळ यांनी थोरले मोहोळ घोटीचा कणा या ठिकाणी फणस ,आंबा, चिकू ,काजू ,रतांबा ,जांभूळ बाहवा ,बेहडा , तसेच इतर जंगली वनस्पती यांच्या जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त बियाणांचे बीजारोपण केले डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या कड्यापर्यंत देशी वनस्पती ज्या बहुपयोगी आहेत…
