धामापूर तलाव परिसरात प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम
मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील धामापूर तलाव परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता करण्यात आली. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील व मालवण नगरपालिकेतील अधिकारी वर्ग, आरोग्य कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित कराटे वर्ग-व्हाईट आर्मीचे विद्यार्थी, – काळसे ग्रामपंचायत कर्मचारी व धामापूर काही ग्रामस्थांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊन ‘पर्यावरण दिन’ साजरा केला. जागतिक वारसा स्थळ…
