दांडी- पद्मगड किनारी मार्गावर गाड्या नेणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
⚡मालवण ता.०७-: मालवणात अतिउत्साही पर्यटकांचा उपद्रव कायम असून काही दिवसांपूर्वी दांडी येथील समुद्राच्या ओहोटीमुळे तयार होणाऱ्या पद्मगड कडे जाणाऱ्या धोकादायक समुद्र किनारी मार्गावर पर्यटकांनी गाड्या नेल्या असताना आज मंगळवारी सकाळी दांडी येथून याच वाळूच्या मार्गातून चारचाकी गाड्या घेऊन काही हौशी पर्यटक थेट पद्मगडावर पोहोचले. याठिकाणी त्यांची स्टंटबाजी सुरू असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, या प्रकाराची…
