खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बारावीचा निकाल ९७.११ टक्के…
बांदा /प्रतिनिधी. येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.११ टक्के लागला. ३८० पैकी ३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्राजक्ता मुकुंद डुगल (५४६ गुण ९१ टक्के ) ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विज्ञान शाखेचा अथर्व प्रदीप देसाई (५४० गुण ९० टक्के ) व अकाउंटिंग शाखेची…
