मालवणात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
दुसऱ्या दिवशीही दोन घरे फोडली ⚡मालवण ता.१८-: मालवण शहरात काल अज्ञात चोरट्यानी तीन बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असताना आज सलग दुसऱ्या दिवशी शहरातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील स्मिता किशोर पाटकर यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून घरातील कपाटे फोडल्याची घटना घडली. कपाटातील सामान…
