प्राथमिक शिक्षक समितीचा उद्या हीरक वर्धापदिन
सर्व तालुका शाखांच्यावतीने सामजिक, शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन;प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती ⚡ओरोस ता.२१-: २२ जुलै रोजी शिक्षक समितीच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग मधील सर्व आठ तालुका शाखांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती असल्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. २२ जुलै १९६२ रोजी…
