Headlines

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणातल्या प्रतिभावंताचा गौरव,

वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांचा कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने सन्मान ⚡मालवण ता.२६-: कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्यासह देवाक काळजी ह्या गाण्याचे संगीतकार विजय गवंडे यांना गौरवण्यात आले. कोकणातल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय…

Read More

सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल शहिदांना श्रद्धांजली

⚡आंबोली ता.२६-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कारगिल युद्धातील शुर सैनिक व वीरगती प्राप्त शहिदांना विविध युद्धचित्रे, चित्रकला, युद्धकथा याद्वारे…

Read More

‘भारतीय संशोधक’ पुस्तकातून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल – सुरेश ठाकूर

⚡मालवण ता.२६-: केंद्रशाळा मसुरे नं.१ चे शिक्षक व साने गुरुजी कथामाला मालवणचे सदस्य श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या ‘भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन कथामाला मालवण व को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. भारतीय संशोधकांची छोटी चरित्रे वाचून मुलांना भविष्यात त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल. या पुस्तकामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण…

Read More

दहावीतील संस्कृत विषयातील गुणवंतांना शिष्यवृत्ती

⚡मालवण ता.२६-: नगर वाचन मंदिर, मालवण आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीपासून दहावी परिक्षेमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा प्रत्येकी रू. १० हजार एवढी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यावर्षी संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन या विषयात कु. तन्वी गणपत…

Read More

कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यात
झाली बाचाबाची;

एकाला दिला चोप कणकवली: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे बाचाबाची झाली. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.यावेळी शाब्दिक वाद झाला मात्र काही वेळातच यावर पडदाही पडला मात्र या प्रकारची चर्चा रंगली होती. शिवसेनेतले हे दोन गट नव्हेत ना? अशी चर्चा होत होती. कणकवली येथे घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शिवसेनेचे…

Read More

गटातटाचे राजकारण करून खास. विनायक राऊत यांनी शिवसेनेची वाताहत केली

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची टीका ⚡कणकवली ता.२६-: खास.विनायक राऊत यांनी नेहमीच गटातटाचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली. माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या गटामुळे सेनेचेच नुकसान झाले आहे. आम्ही शिवसेनेसोबत म्हणणारे कितीजण सेनेत राहतील आणि कोण उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटात सामील होतील हे लवकरच समजेल. जे निष्ठावान सेनेत…

Read More

१०० टक्के कर्जफेड करणाऱ्या वेंगुर्लेतील विकास संस्थांचा उद्या सत्कार

जिल्हा बँकेचा निर्णय ओरोस ता.२६-:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची शंभर टक्के पूर्ण फेड करणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील सोसायट्यांसह त्या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संस्था कमिटी सदस्य,सचिव यांचा सत्कार करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हा सत्कार सन्मान सोहळा बुधवार दि.२७ जुलै २०२२रोजी दुपारी १२:०० वाजता वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय व डिलक्स हॉल…

Read More

कॉलेज युवतींनी पाठविलेल्या राख्यांमुळे सीमेवरील जवानांचे मनोबल वाढेल,

सेना मेडल विजेते कर्नल दिपक दयाळ यांचे प्रतिपादन;भंडारी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी जवानांना पाठविल्या ११३०० राख्या ⚡मालवण ता.२६-: रक्षाबंधनाच्या निमित्ताने भंडारी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींकडून सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणाऱ्या राख्या हे पुण्याचे काम आहे. मुलींनी जवानांसाठी बंधुप्रेमाचे प्रतीक म्हणून पाठविलेल्या राख्यांमुळे सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढून त्यांना सीमेवर लढण्यास प्रेरणा व प्रोत्साहन मिळेलच शिवाय राख्यांच्या रूपाने…

Read More

हिंदुत्ववादी पक्ष संपविण्यासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली

आम. वैभव नाईक; शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक ⚡कणकवली ता.२६-: शिवसेना हाच हिंदुत्वावादी पक्ष आहे. भाजपच्या हुकूमशाही पद्धतीला शिवसेना पक्षच प्रखर विरोध करत आला आहे.महागाई विरोधात आवाज उठवत आहे. त्यामुळेच शिवसेना पक्ष संपवुन हिंदूंची मते भाजपच्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेनेत फूट पाडण्यात आली. मात्र शिवसेनेला संघर्षाचा वारसा आहे. संघर्षात शिवसेना अधिक पेटून उठते. त्यामुळे येत्या निवणुकीत…

Read More

चोरट्या दारूसह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त;३ जणांना केली अटक

राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीची वागदे धडक कारवाई ⚡कणकवली ता.२६-:गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या विक्रीसाठी अहमदनगरकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेने वागदे येथे कारवाई करून तीन जणांना अटक केली.या कारवाईत दोन वाहनांसह दारूचे १०० बॉक्स जप्त करण्यात आले . एकूण २३ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन…

Read More
You cannot copy content of this page