Headlines

शास्त्रीय संगीतामध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करावा…

वामन पंडित;आचरेकर प्रतिष्ठान आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा शुभारंभ ⚡कणकवली ता.३०-: कोणतीही कला शिकणे ही कष्टप्रद गोष्ट आहे. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. समीर दुबळे हे आपल्या गुरुंच्या शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाचा वसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. सिंधुदुर्गातील संगीत प्रिय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवण्याचे पं. समीर दुबळे करीत आहेत. त्यांच्या शिष्यांनी देखील पंडित जीतेंद्र अभिषेकी…

Read More

सावंतवाडीत बबन साळगावकर यांनी केला आ.वैभव नाईक यांचा गौरव

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आमदार वैभव नाईक यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल पुस्तक भेट देत आ.वैभव नाईक यांचा गौरव केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

पेंडूर प्राथमिक शाळांमध्ये मुलांना रेनकोट वाटप

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे यांचा उपक्रम ⚡कणकवली ता.३०-: सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत पेंडूर गावातील प्राथमिक शाळांमध्ये मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले. या संस्थेचे सभासद संतोष पुजारे यांच्याशी सुमित सावंत यांनी संपर्क साधत आपल्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या गावातील मुलांना सुद्धा आपण रेनकोट उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली…

Read More

गवारेड्याना हुसकावणे शेतकऱ्यांच्या आले अंगलट

गवारेड्यानी केला पाठलाग; नाटळ येथील धक्कादायक प्रकार ⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालक्यातील नाटळ गावातील पिंपळाचा माळ आणि थोरले मोहूळ या परिसरात गवारेड्यांच्या कळपांचा व सांबरांच्या कळपाचा मुक्त संचार झाला आहे. यांना हुसकावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा गवारेडयांनी पाठलाग केल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पळावे लागण्याची वेळ आली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . वनविभागाने या…

Read More

मळववाडी पापडी पुल येथे सेल्फी पॉइंट विकसित करणार

चौकुळं सरपंच बाबू शेट्ये यांची माहिती आंबोली,ता.३०: चौकुळ येथे मळववाडी पापडी पुल येथे सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात येणार आहे चौकुळ ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करावे.पर्यटन दृष्ट्या चौकुळ ला महत्व वाढण्यासाठी ही संकल्पना राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे.तसेच वरच्या बाजूला पक्षी निरीक्षण स्पॉट तयार करण्यात येणार असल्याची माहिती चौकूळ सरपंच बाबू…

Read More

चिपी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करणार

युवासेना प्रमुखांच्या दौऱ्यासाठी कणकवली मतदारसंघ युवा सेनेचे नियोजन ⚡कणकवली ता.३०-: राज्याचे माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 1 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्या दरम्यान युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कणकवली विधानसभा युवासेना पदाधिकारी चिपी विमानतळ…

Read More

सावंतवाडीत निष्ठा यात्रेतमध्ये शिवसैनिकांनी उपस्थित राहावे

आमदार वैभव नाईक यांचे आवाहन : येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची खरी ताकद दाखवून देऊ सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी मतदारसंघ आज पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे निष्ठा दाखविण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनतेला भेटण्यासाठी सावंतवाडीत येत असून, या निष्ठा यात्रेत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी…

Read More

शिवसेनेवर टीका करून नितेश राणे मंत्रीपद मिळविण्याच्या प्रयत्नात

आ वैभव नाईक यांनी दिले “त्या”टीकेला उत्तर;राणेंकडे विकासाचे व्हिजन नसल्याचही केला आरोप ⚡सावंतवाडी ता.३०-: नारायण राणे हे केंद्राच्या मंत्रीपदावर आहेत. त्यांनी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आतापर्यंत किती निधी आणला आणि दिड वर्षात किती रोजगार उपलब्ध करून दिले याचा विचार नितेश राणे यांनी करावा. मंत्रिपद मिळविण्यासाठी उगाचच शिवसेनेवर टीका करून चर्चेत राहू नये. असा हल्ला आमदार वैभव…

Read More

आमदार वैभव नाईक सावंतवाडीत दाखल…

आमदार वैभव नाईक सावंतवाडीत दाखल… सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडीतील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या बंड्यानंतर प्रथमच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत बैठका सुरू असून, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे देखील सावंतवाडीत दाखल झाले आहेत.

Read More

बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा

सावंतवाडीत शिवसेनेच्या जोरदार बैठका सुरू : कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य ⚡सावंतवाडी ता.३०-: शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठा बंडानतर प्रथमच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीत शिवसेनेच्या जोरदार बैठका सुरू असून, त्याच्या स्वागताची जोरदार तयारी शिवसेना आणि युवासेनेकडून सुरू असून, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांन मध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय…

Read More
You cannot copy content of this page