बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा

सावंतवाडीत शिवसेनेच्या जोरदार बैठका सुरू : कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

⚡सावंतवाडी ता.३०-: शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठा बंडानतर प्रथमच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीत शिवसेनेच्या जोरदार बैठका सुरू असून, त्याच्या स्वागताची जोरदार तयारी शिवसेना आणि युवासेनेकडून सुरू असून, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांन मध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, अतुल रावराणे, मायकल डिसोजा, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page