आमदार वैभव नाईक सावंतवाडीत दाखल…

आमदार वैभव नाईक सावंतवाडीत दाखल…

सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडीतील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या बंड्यानंतर प्रथमच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत बैठका सुरू असून, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे देखील सावंतवाडीत दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page