मळववाडी पापडी पुल येथे सेल्फी पॉइंट विकसित करणार

चौकुळं सरपंच बाबू शेट्ये यांची माहिती

आंबोली,ता.३०: चौकुळ येथे मळववाडी पापडी पुल येथे सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात येणार आहे चौकुळ ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करावे.पर्यटन दृष्ट्या चौकुळ ला महत्व वाढण्यासाठी ही संकल्पना राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे.तसेच वरच्या बाजूला पक्षी निरीक्षण स्पॉट तयार करण्यात येणार असल्याची माहिती चौकूळ सरपंच बाबू शेटये यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page