देवगड शिक्षण विभाग अपहार प्रकरणी तिघांना अटक
देवगड (प्रतिनिधी)देवगड पंचायत समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या शिक्षण विभागातील अपहार प्रकरणी देवगड पंचायत समिती शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक, उपशिक्षक व परिचर यांना आर्थिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग यांनी तपासकामी अटक केली आहे .यातील उपशिक्षक विष्णू सर्जेराव पाळवदे (४०)यांना न्यायालया हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली असून यातील अन्य आरोपी कनिष्ठ सहाय्यक गंगाधर पावनां…
