बंद घर फोडून ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोलगाव येथील घटना

सावंतवाडी ता.३०-:कोलगाव येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह तांब्या- पितळीच्या भाड्यांसह एक जुना कॅमेरा चोरून नेला आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page